।। सुमंगल सुविधा ।।
विवाह संस्था, पुणे
संचालक : ज्योतिषपंडित डॉ. सुधीर दाते
 
ब्राह्मण विवाहसंस्था परिवारातील संस्था
प्रवर्तक : ज्योतिषपंडित डॉ. सुधीर दाते

विवाहविषयक अनेक उपक्रम करणारी एकमेव संस्था
स्थापना : जानेवारी २००६

Latest Event Details

-: विनम्र आवाहन :-

            सर्व वधू-वर, पालक 
आणि 
सर्व 
ब्राह्मण विवाह संस्था चालक 
ह्यांच्यासाठी 
विनम्र आवाहन. 
          'ब्राह्मण विवाह संस्था परिवार' हा नवीन उपक्रम सुरू करण्यात आला आहे. अनेक विवाह संस्थांचा हा परिवार आहे. 
           ह्या उपक्रमामुळे वधूवर, पालक आणि विवाह संस्थासुद्धा ह्यांना अनेक लाभ मिळणार आहेत.  :-
१) परिवारातील कोणत्याही एका संस्थेत नाव नोंदणी केली तरी सर्व संस्थांमध्ये नोंदविल्या जाणाऱ्या सर्व स्थळाची माहिती उपलब्ध होईल. म्हणजेच अनेक संस्थांमध्ये नाव नोंदणी करण्याची गरज राहणार नाही. अर्थात आर्थिक बचत होईल. 
२) निरनिराळ्या संस्थांमध्ये नाव नोंदविल्यास त्यांच्याशी निरनिराळा संपर्क साधून स्थळे मिळवावी लागतात. परंतु अनेकवेळा तीच तीच स्थळे पाहायला मिळतात. ती ह्या योजनेत दिसत नाहीत. 
३) कोणत्याही संस्थेस परिवारातील सर्व स्थळांचा साठा उपलब्ध होतो. 
४} वधूवर मेळाव्यात अन्य संस्थेने दिलेल्या छापील  यादीतील स्थळांना संपर्क साधण्याचे काम नाहीसे होते. हा सर्व संस्थांना मिळणारा सरसकट लाभ आहे. 
५) मेळाव्यानंतर इतर संस्थांना छापील याद्या द्याव्या लागताच नाहीत. 
हे असे लाभ मिळवून धरणाऱ्या ह्या महत्त्वाकांक्षी योजनेत आपण अवश्य सहभागी व्हावे. ही नम्र विनंती. 
प्रवर्तक  :- ज्योतिषपंडित डॉ. सुधीर दाते, पुणे  

संपर्क :- ज्योतिषपंडित डॉ. सुधीर दाते ,  
मोबाईल : ९४२३००९६५२. 
 
लाभणाऱ्या शुभविवाह / व्रतबंध मुहूर्तांची यादी
पत्रिका पहाण्याच्या शात्रशुध्द संपूर्ण सोपस्कारानंतर विवाहाचा दिवस निश्चित करतानासुध्दा लाभणाऱ्या मुहूर्तांची नुसतीच यादी देण्याची आमची पध्दत नाही. मुहूर्त लाभतात किंवा नाही हे पहाण्यासाठी आवश्यक असणारा मूळचा तपशील, गुरूबळासंबंधीचे विवेचन व प्रत्यक्ष लाभणाऱ्या मुहूर्तांची यादी हे सर्व तर दिले जातेच. परंतु पुण्यातील सर्व कार्यालयांचे दूरध्वनी क्रमांक ही देण्याची प्रथा मी पाळत असतो. जेणेकरुन घरबसल्या निरनिराळ्या कार्यालयांशी संपर्क साधता यावा.
 
 ह्याच पध्दतीने व्रतबंध म्हणजे मुंजीसाठीचे मुहूर्त काढून दिले जातात.
 
 यादी बनविण्याचे निर्मिती मूल्य विवाहासाठी ३०० रु. व व्रताबंधासाठी प्रत्येक बदूसाठी २०० रु. आहे. 
त्यासाठी पुढील माहिती भरून द्यावी.

फॉर्म भरण्यासाठी "Click Here"
 
 
 

Copyrights 2012. All Rights Reserved सुमंगल सुविधा विवाह संस्था  Website Designed and Developed by Kalpak Solutions